Pages

Sunday, July 24, 2011

कल्पनाच्या कविता - भाग 2

माझ्या मनाच आणि डोक्याच
नेहमीचच भांडण आहे
मनाच वागण मला आवडत
तर डोक्याच अगदीच बिनडोक आहे !

1 comment:

Anonymous said...

nice charoli