Pages

Sunday, July 24, 2011

कल्पनाच्या कविता - भाग 1

कोवळया उन्हात मी बसले असताना
वारा स्वताशिच हसत होता
एकट्यानेच असे हसत असताना कुणी पाहिल तर हसेल
म्हणून मध्येच शांत होत होता !

No comments: